शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

भरदिवसा घरफोडी; एक लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 3:48 PM

चनखोरे कॉलनीमधील विद्या शिवशंकर चनखोरे सकाळी ११ वाजता विद्या गुरुकुल किड्स या शाळेवर गेल्या होत्या

 मेहकर :  अज्ञात चोरट्यांनी स्थानिक चनखोरे कॉलनीमधील एका घराचा कडीकोंडा तोडून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी घडली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.  येथील चनखोरे कॉलनीमधील विद्या शिवशंकर चनखोरे सकाळी ११ वाजता विद्या गुरुकुल किड्स या शाळेवर गेल्या होत्या. त्यांचे पती आपल्या औषधीच्या दुकानातून साडेबारा वाजता जेवणासाठी घरी आले असता त्यांना घर आतून बंद आढळले. त्यांना घराचा कडीकोंडा तुटलेला  आढळला. त्यांनी घराच्या मागील दरवाजातून प्रवेश केला. दरम्यान, घरामध्ये असलेले  कपाट फोडून  चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार समोर आला. घरातील सोन्या, चांदीचे दागीने व रोख ३० हजार रुपये असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा माल लंपास केला. किमतीचा ऐवज  लंपास केला. शिवशंकर चनखोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरूद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूवीर्सुध्दा मेहकर मध्ये दिवसा चोºया झालेल्या आहेत.  (प्रतिनिधी)

टॅग्स :MehkarमेहकरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी