Buldhana: निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन

By संदीप वानखेडे | Updated: April 8, 2023 20:43 IST2023-04-08T20:43:21+5:302023-04-08T20:43:57+5:30

Buldhana News: बाराखेडी पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमखेड येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ एप्रिल राेजी उघडकीस आली. अक्षय साेपान क्षीरसागर असे मृतक युवकाचे नाव आहे़

Buldhana: A youth ends his life at Nimkhed | Buldhana: निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन

Buldhana: निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन

- संदीप वानखडे
मोताळा : बाराखेडी पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमखेड येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ एप्रिल राेजी उघडकीस आली. अक्षय साेपान क्षीरसागर असे मृतक युवकाचे नाव आहे़
मलकापूर तालुक्यातील निमखेड येथील अक्षय सोपान क्षीरसागर या युवकाने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याविषयी विलास क्षीरसागर यांनी बाेराखेडी पाेलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी अकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. पुढील तपास पोना. अमोल खराडे हे करीत आहेत.

Web Title: Buldhana: A youth ends his life at Nimkhed