शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

बुलडाणा निवडणूक 2019 : काँग्रेस उमेदवाराने केली ‘बुथ कॅप्चरिंग’ची तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 13:27 IST

या तक्रारीमुळे ऐन निवडणुकीच्या दिवशी खामगावात एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव: शहरातील काही बुथ प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून कॅप्चर करण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेस आघाडीच्या उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी सोमवारी स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये केली. या तक्रारीमुळे ऐन निवडणुकीच्या दिवशी खामगावात एकच खळबळ उडाली आहे.खामगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक २, सतीफैल मतदादन केंद्रावरील बुथ क्रमांक १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८ तर गोपाळ नगर महाराष्ट्र विद्यालय येथील १७०, तर भोईपुरा येथील भारतरत्न राजीव गांधी नगर पालिका शाळा  शाळा क्रमांक ३, मतदान केंद्रातील बुथ क्रमांक १६५, १६६, १६७, १६८, १६९ आणि टिळक राष्ट्रीय विद्यालय मतदान केंद्रातील  बुथ क्रमांक १५२, १५३  या केंद्रावर प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली.  उपरोक्त मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्याचीही मागणी या तक्रारीत करण्यात आली.(प्रतिनिधी)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019khamgaon-acखामगावCrime Newsगुन्हेगारी