खामगाव : तीन ट्रकचा विचित्र अपघात झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक जखमी झाले. दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर या अपघातग्रस्त ट्रकवर पाठीमागून येणारा ट्रक धडकला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक एक तासापेक्षा जास्त वेळ विस्कळीत झाली होती.
तीन ट्रकचा विचित्र अपघात; चालक जखमी
By admin | Updated: April 5, 2017 13:38 IST