शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:46 PM

बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देविक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव आहे. अकोलाकडे जाणाºया बसने मोटारसायकलला जबर धडक दिली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

खामगाव : बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०.४५ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलसमोर घडली. विक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव आहे. खामगाव येथून अकोलाकडे जाणाºया बसने समोरील विना क्रमांकाच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव असून तो टेंभूर्णा येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात