शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव अँपे हॉटेलमध्ये घुसला

By admin | Updated: April 6, 2015 02:04 IST

हॉटेलचे नुकसान; वाघजाळ फाट्यावरील घटना.

मोताळा (जि. बुलडाणा): समोरून येणार्‍या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव अँपे हॉटेलमध्ये घुसला. या दुर्घटनेत जीवीत हानी झाली नसली तरी हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरील वाघजाळ फाट्यावर ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी पिवळय़ा रंगाचा भरधाव अँपे मोताळय़ाकडून बुलडाण्याकडे जात असतांना वाघजाळ फाटयावरील गजानन दगडू गाडेकर (साधू बुवा) यांच्या हॉटेलसमोर अचानक समोरून येणार्‍या ट्रिपल सीट दुचाकीला वाचण्यिाच्या प्रयत्नात अँपे चालकाचे नियंत्रण सुटले आणि अँपे सरळ चहाच्या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी साधूबुवाच्या हॉटेलमध्ये ४-५ ग्राहक चहा घेत होते. मात्र हॉटेलमध्ये लावलेल्या लोखंडी पाईपला अँपे धडकल्याने जिवीत हानी झाली नाही. मात्र या धडकेत हॉटेलची भिंत तुटली असून, गजानन महाराजांच्या नावाने ठेवलेले दोन मोठे रांजण फुटले. यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले आणि अँपे चालकाला चोप देण्याचा प्रयत्न करीत असतांनाच पोलिस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. भरधाव वेगात असलेल्या वाहनांमुळे अपघात घडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक ठिकाणी रस्ते चांगले असल्यामुळे व वाहनधारकांना निश्‍चित स्थळी पोहचण्याची घाई असल्यामुळे भरधाव वेगाने वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे.