शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
2
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
3
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
4
उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
5
Pune Porsche Accident News इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
6
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
7
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
8
"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
9
IPL संपताच जय शाह यांची मोठी घोषणा; Ground Staff कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे बक्षीस
10
जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर
11
Pune Porsche Accident News रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
12
गौतम गंभीर तर आहेच... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासातील हेही शिलेदार
13
Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य
14
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
15
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
16
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
17
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
18
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
19
Pune Porsche Accident News पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर 'बाळा'चे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
20
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

...आणि शाळेच्या भिंती बोलू लागल्या!, मुख्याधापकांनी स्वखर्चातून केले रंगकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 4:36 AM

प्राथमिक शाळा पुढील वर्षी १५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना डिजिटल स्कूलकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्त विविध प्रकारची माहिती देणारी रंगरंगोटी केल्यामुळे प्राथमिक शाळेच्या भिंती बोलू लागल्या आहेत.

गजानन मापारी/ लोकमत न्यूज नेटवर्कउंद्री (बुलडाणा) : येथील प्राथमिक शाळा पुढील वर्षी १५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना डिजिटल स्कूलकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्त विविध प्रकारची माहिती देणारी रंगरंगोटी केल्यामुळे प्राथमिक शाळेच्या भिंती बोलू लागल्या आहेत.येथील नागपूर-पुणे महामार्गावरील जिल्हा परिषदेची केंद्रीय मराठी पूर्व प्राथमिक शाळा १५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शाळेचे मुख्याध्यापक जी.व्ही. उबरहंडे यांनी ७० हजारांच्या जवळपास खर्च करत स्वखर्चातून शाळेच्या भिंती रंगवल्या.यामध्ये भौगोलिक माहिती, इतिहास, विज्ञान, गणित, महापुरुषांचे विचार, तत्त्वज्ञान, संरक्षणविषयक माहिती निसर्गविषयक माहिती, प्राणीविषयक माहिती, म्हणी, बाराखडी यांनी शाळेच्या भिंती रंगविल्या आहेत. त्यामुळे या भिंती बोलक्या झाल्या असून गुरुजी नसतील त्यावेळी भिंतींकडे पाहून विद्यार्थी विद्यार्जनात रमून जातात.संगणक शिक्षण, चालू घडामोडीविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे, यामुळे येथील शिक्षणाचा दर्जा वाढला आहे.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक