शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गळफास देऊन दिला चिताग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:06 PM

खामगाव :- संपूर्ण राज्यात दुधाला प्रति लिटर पाच रुपये वाढीव दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुळल्याला गळफास देऊन चपला जोडे मारून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. सकाळी अकरा वाजता च्या सुमारास फडणवीस सरकार च्या प्रेताला सरणावर ठेऊन दूध पाजून प्रेत जाळण्यात आले. मागण्या दोन दिवसात पूर्ण न झाल्यास यानंतर मंत्र्यांच्या गाड्या जाळणार असल्याचे यावेळी शाम अवथळे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :- संपूर्ण राज्यात दुधाला प्रति लिटर पाच रुपये वाढीव दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे. त्याच पार्श्वभूमी वर आज बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात  कडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुळल्याला गळफास देऊन चपला जोडे मारून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला.खामगाव तालुक्यातील मांडका येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता च्या सुमारास फडणवीस सरकार च्या प्रेताला सरणावर ठेऊन दूध पाजून प्रेत जाळण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. सरकार ने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या दोन दिवसात पूर्ण न झाल्यास यानंतर मंत्र्यांच्या गाड्या जाळणार असल्याचे यावेळी शाम अवथळे यांनी सांगितले. यावेळेस गिरीधर देशमुख,शेख युनूस भाई ,अनिल मिरगे, सोपान खंडारे, रामकृष्ण जुमले,संजय बोचरे, विठ्ठल महाले, रोशन देशमुख यांचेसह इतर पदाधधिकारी व कार्यकर्त्या सह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावChief Ministerमुख्यमंत्री