शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

वाशिम जिल्हा परिषदेत पदाधिकारीविरूद्ध कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 1:12 PM

वाशिम : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हिन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही ६ मार्चला सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हिन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही ६ मार्चला सुरूच आहे. दुपारी १२.३० वाजेपर्यंत या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने कामकाज ठप्प पडले.यासंदर्भातील कर्मचारी संघटनेच्या निवेदनानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी आढावा सभेची माहिती तयार करित असताना जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी वरिष्ठ सहायक गणेश झ्याटे यांच्या टेबलवर असलेल्या विविध योजनांतर्गत कामांच्या निविदा नस्ती व टिप्पणी काढून नेण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या वादात कर्मचाºयांना दमदाटी करून शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप कर्मचारी संघटनांनी पदाधिकाºयांविरूद्ध कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पदाचा गैरवापर करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गवळी यांचे सदस्य पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावा यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा वाशिमच्या पदाधिकाºयांनी ५ मार्चपासून कामबंद आंदोलन पुकाीले आहे. ६ मार्च रोजीही आंदोलन सुरूच आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या चर्चेनंतर आंदोलनावर कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद