शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 23:40 IST

परिसरात तणावपूर्ण वातावरण

नांदुरा (जि.बुलढाणा): २ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी सकाळी नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे भीषण अपघात घडला. या अपघातात गावातील गायत्री खंडारे (वय अंदाजे १०-११ वर्षे) हिचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मृत मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आणि घटनेला सामाजिक पार्श्वभूमी जोडली गेल्याने गावात व परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Nandura: 10-Year-Old Girl Crushed to Death by Tractor

Web Summary : A 10-year-old girl died in Savargaon Neu, Nandura, after being run over by a tractor on Vijayadashami. Police are investigating, and the driver is in custody. Tensions are high due to the girl's age and potential social implications, with extra police deployed to maintain order.
टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाDeathमृत्यू