शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

४३ टक्के ग्राहकांकडे वीज बिल थकीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 3:21 PM

Electricity bills News खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात १४० गावांमधील ३२ हजार वीज ग्राहकांपैकी २३ हजार ग्राहकांकडे बीलाची थकबाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीजबील ग्राहकांना एकत्र देण्यात आले. सदर बील वाढीव असल्याचा आरोप करीत अनेक ग्राहकांनी भरण्यास नकार दिला आहे. तालुक्यात ग्रामीण भागात ४३ टक्के ग्राहकांकडे वीजबील थकीत आहे.लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्यावतीने ग्राहकांना बील देण्यात आले नाही. अनलॉक झाल्यानंतर मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वीजबील ग्राहकांना देण्यात आले. मात्र या बीलावर आक्षेप घेत बील वाढीव असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. महावितरणच्या विरोधात अनेक आंदोलनेही करण्यात आले. महावितरणने १ एप्रिलपासून वीजदरात वाढ केली. दुसरीकडे महावितरणनेही ग्राहकांना देण्यात आलेले बील योग्य असल्याचे सांगत अनेक आॅनलाईन मेळावे व वेबीनार घेतले. सध्या खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात १४० गावांमधील ३२ हजार वीज ग्राहकांपैकी २३ हजार ग्राहकांकडे बीलाची थकबाकी आहे. ग्राहकांकडे एकूण १३ कोटी ७ लाख रूपयांचे वीजबील देण्यात आले होते. त्यापैकी ५ कोटी ६४ लाख रूपये अजूनही ग्राहकांकडे बाकी आहे. सध्या वीजबील माफ करण्याची माणगी करण्यात येत आहे.  दरम्यान थकीत वीज देयके वसुलीसाठी आता महावितरण सोमवारपासून मेळावे घेत आहे. ग्राहकांनी वापर केलेल्या वीजेपोटी जेवढे देयक झाले तेवढे भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ग्राहकांनी जेवढी वीज वापरली तेवढेच बील देण्यात आले. ग्राहकांनी मागील वर्षीची वीज वापर व यावर्षीचा वीज वापर तपासून बघावा. त्यानंतर त्यांना यावर्षीचे बील जास्त नसल्याचे कळेल. तसेच ग्राहकांना वीजबीलासंदर्भात तक्रार असेल तर त्यांनी संपर्क करायला हवा.- संदीप शेटे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, खामगाव  

टॅग्स :khamgaonखामगावmahavitaranमहावितरण