शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

प्रेम प्रकरणातून २२ वर्षीय युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 4:37 PM

२२ वर्षीय युवकाने राहत्या घरी विष प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

मलकापूरः मोताळा तालुक्यातील मौजे पिंपरी गवळी येथील २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी विष प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. आज येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्याने हि घटना उघडकीस आली आहे.                  यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,संजय सोपान सुरळकर वय २२ रा.पिंपरी गवळी ता.मोताळा असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री त्याने प्रेम प्रकरणातून विष प्राषण केले. अस पोलिसांनी सांगितले .त्याला उशिरा रात्री मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधी त्याची प्राणज्योत मालवली होती.   प्रेम प्रकरणात त्या युवकावर गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.पण सामान्य कुटुंबातील युवकाने आत्महत्या केल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी