शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा परिवहन कार्यालयाची १११.७२ टक्के महसूल वसूली

By admin | Updated: April 12, 2017 13:41 IST

बुलडाणा परिवहन कार्यालयानेधडाकेबाज कामगिरी करीत महसूल वसूलीच्या उद्दिष्टापैकी तब्बल १११.७२ टक्केवसूली केली आहे.

जिल्ह्यात ३६ हजार ११८ नवीन वाहनांची नोंदणी४५ हजार ११७ नवीन चालक परवानेबुलडाणा : सन २०१६-१७ या आर्थकि वर्षात बुलडाणा परिवहन कार्यालयानेधडाकेबाज कामगिरी करीत महसूल वसूलीच्या उद्दिष्टापैकी तब्बल १११.७२ टक्केवसूली केली आहे. त्यामुळे शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणा यांना शासनाने गत आर्थिक वर्षात४०.२५ कोटी महसूल उद्दिष्ट दिले होते. त्यातुलनेत विभागाने ४४.९७ कोटीम्हणजेच १११.७२ टक्के महसूलाची वसूली केली आहे.   सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण ३६ हजार ११८ नविनवाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३१ हजार २७९ दुचाकी, १८२८चारचाकी कार व जिप, १२ आॅटोरीक्षा, १८१ ट्रक, १११२ डिलीव्हरी व्हॅन्स,१६८४ ट्रॅक्टर व ८१९ प्रवासी वाहनांचा समावेश आहे. तसेच या वर्षात ४५हजार ११७ नविन ड्रायव्हींग  लायसन्स,  १८५२ नविन वाहक परवाना परिवहनविभागाने जारी केले आहे.  जिल्ह्याकरिता एक वायुवेग पथक मंजूर करण्यात आले असून सन २०१६-१७ मध्येजिल्ह्यातील एकूण ३४८३ वाहनांविरूद्ध धोकादायकरित्या वाहन चालविणे,हेल्मेट न वापरणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेटलावणे, ओव्हरलोड वाहतूक करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, विना परवानावाहन चालविणे, कराचा भरणा न करणे आदी विविध गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यातयेवून १ कोटी ४१ लाख ६५ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला. तसेच  १ कोटी ४१लाख ७२ हजार इतकी कर वसूली करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी ७३व्यक्तींच्या चालक परवानावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.  टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक आदी परवाना धारक वाहन मालकांकडून या वर्षात७९ लक्ष २५ हजार ८३ रूपयांचा व्यवसाय करही वसूल करण्यात आला आहे.कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सामुहिक सहभागातून वप्रयत्नांमधून कार्यालयाने उद्दिष्टपूतीर्पेक्षा जास्त महसूल वसूली साध्यकेली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाडयांनी दिली आहे.