Operation Mahadev: श्रीनगरच्या लिडवास भागात संयुक्त कारवाईत, लष्कर आणि पोलिसांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन टीआरएफ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
Rishbah Pant Ruled Out, IND vs ENG: चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतला दुखापत झाली होती. ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नान चेंडू त्याच्या उजव्या पायाला लागला होता. ...
7th Pay Comission: सुमारे १ कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे. कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत त्यांच्या अंतिम वेतनवाढीची वाट पाहत आहेत. ...
Nitin Shete Latest News: शनि शिंगणापूर संस्थानच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झालेली असतानाच नितीन शेटे यांनी आयुष्य संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ...
Mhada Officer Wife Suicide News: म्हाडामध्ये उपनिबंधक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कांदिवली पूर्व भागातील आकुर्ली येथे ही घटना घडली. या घटनेनंतर महिलेच्या भावाने गंभीर आरोप केले आहेत. ...
एका आंतरराष्ट्रीय विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. एका प्रवाशाने विमानाचे उड्डाण होताच बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली होती. ...
GNG Electronics IPO: जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा आयपीओ २३ जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि २५ जुलै रोजी बंद झाला. हा ४६०.४३ कोटी रुपयांचा बुक बिल्डिंग इश्यू आहे. ...