सामूहिक उन्मादाचे रौद्ररूप आम्हा भारतीयांसाठी नवे नाही. अनेकदा आपल्याला त्याचे दर्शन घडत असते. तसेच ते अंधश्रद्धेच्या बाबतीतही आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आज जगभरात आपला झेंडा रोवला असला तरी येथील मोठा समूह अजूनही अंधश्रद्धेच्य
...
डॉ. दाणींच्या बडतर्फीमुळे कुणाला दु:ख झाले नाही; पण या प्रकरणात काही तरी गूढ असल्याचे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते व्यवस्थेच्या दृष्टीने चांगले नाही. कुलगुरूसारख्या पदांसंदर्भात तरी पारदर्शकता हवीच!
...
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे न. श. पोहनेरकर व्याख्यानमालेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेसाठी शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अमर हबीब औरंगाबाद शहरात आले होते. तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहका-या
...
वनश्री प्रत्येक ऋतूत वेगवेगळे रूप धारण करीत असते. फाल्गुनातील निष्पर्ण जंगल असो, की चैत्रातील नवी पालवी, वैशाखातील वणवा असो, की आषाढातील हिरवाईचा आरंभ, मार्गशीर्षातील हाडांपर्यंत पोहोचणारी थंडी असो, की फाल्गुन मासातील वसंतोत्सव, जंगल आपल्या नादात बेध
...
शहरात आल्यापासून श्रावण आल्याची कल्पना एक तर माध्यमातून येणाºया श्रावण सोमवारच्या मंदिरातील गर्दीच्या बातम्या आणि अगदी अलीकडे समाजमाध्यमातून येणाºया श्रावणमास आरंभाच्या शुभेच्छा वगैरे असल्या रंगीबेरंगी संदेशांच्या माध्यमातून येते. एरव्ही त्यातही ‘
...
मराठवाडा हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशामध्ये पुरातन काळापासून मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध काळातील राजा-महाराजांनी हातभार लावला. या मंदिरांना श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्त्व असते. या महिन्यामध्ये अनेक मंदिर
...
बंगळुरुमध्ये काही दिवस राहिल्यावर मंगळवारी कॉंग्रेसचे आमदार नक्की कोणाला मतदान करणार?, त्यांची मतं फुटणार का? अहमद पटेल राज्यसभेत जाणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. पण गुजरातमधील आमदारांच्या बाबतीत असा रिसॉर्टमध्ये राहण्याचा प्रकार
...
मध्य प्रदेशातील बडवानी या नर्मदातीरावरील राजघाटावर असलेली राष्ट्रपिता म. गांधी, कस्तुरबा आणि त्यांनी आपला मुलगा मानलेले त्यांचे सचिव महादेवभाई देसाई या तिघांचीही समाधी स्थाने दि. २७ जुलै २०१७ या दिवशी रात्रीच्या अंधारात जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने
...
जगातील विविध देशांमध्ये आपसात तणाव असणे, हे काही नवे नाही. अनेक वेळा या तणावातून दोन देशांमध्ये लढायाही होतात. काही देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. बऱ्याच वेळा समेट आणि समझोत्याने हे भांडणतंटे मिटतातही. अशा तणावाच्या किरकोळ घटना वरच्यावर घडतच असतात.
...
एक दु:खद बातमी. दिल्ली विद्यापीठातून मराठी हद्दपार. आपण वाचली. हळहळलो. मराठी भाषेचा प्रचंड अभिमान असलेले मनातल्या मनात खवळले. मराठी भाषेचं अध्ययन, अध्यापन करणारे प्राध्यापक चुकचुकले. त्यांनी आपापसात बातमी शेअर केली. चक्क लाईक केली. आपण जबाबदारी समोरच
...