वर्तनाचे वर्तमान : परवा शिक्षक दिन आहे. झूल पांघरलेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या, घेतल्या जातील. आदर्श शिक्षकांचे भाव वधारलेत. त्यात जे बाजी मारतील ते ठरतील ‘आदर्श.’ चार-दोन असतील अपवाद. बाकी सारे आलबेल आहे. या वातावरणात ‘ना पुरस्कार, ना मान, फक्त
...
प्रासंगिक : येत्या मंगळवारी शिक्षक दिन. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या शिक्षकाने घडविल्यामुळे समर्थपणे कार्यरत असताना दिसतो. मग तो गुरू कोणीही असो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने समर्थपणे उंब-याबाहेर पाय टाकत आपल्या प्रतिभेने राज्यात नावलौकिक मिळविला,
...
या रस्त्यांचा पॅटर्न पाहता, मुख्यमंत्री महोदयांनी हाच पॅटर्न राज्यातील इतर सर्व शहरांमध्ये लागू करावा, असा फतवा काढल्याचे कळते, असो. नगरसेवक आणि वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, सर्व गुत्तेदार, गल्लीतले पुढारी, महानगरपालिकेचे सर्व अभियंते या सर्वांचे मन:प
...
स्थापत्यशिल्पे : उस्मानाबाद येथील माणकेश्वर गाव आज तेथील सटवाईच्या जागृत स्थानामुळे प्रसिद्ध आहे; पण त्याच्याच शेजारी असलेले ऐतिहासिक व सुस्वरूप महादेवाचे मंदिर हे दुर्लक्षित राहिले आहे.
...
प्रासंगिक : शेतक-यांच्या दारिद्र्याचेच नव्हे तर भारतातील एकूण गरिबीचे मूळ हे चुकीच्या शासकीय धोरणात आणि शेतीमालाला मिळणा-या अत्यल्प भावात आहे. देशोदेशींच्या अभ्यासांती मत बनवून ठासून सांगण्याचे काम शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी केले. स्वातं
...
बोलण्यासाठी शब्द लागतात... संभाषणासाठी भावनात्मक मने... सेल्ससाठी भावना निर्माण करण्यासाठी, व्हॉट्सअप मार्केटिंग घेऊन येते लाखो नवीन साधने... वायरल मार्केटिंग म्हणजे काय?
...
राजगडावर जाण्यासाठी पाली दरवाजा, अळू दरवाजा, गुंजवणे दरवाजा आणि चोर दरवाजा या मार्गाने जाता येते. चोर दरवाजामार्गे जाताना पुणे-राजगड एसटी पकडून वाजेघर गावात उतरायचे.
...
भारतरत्न बिस्मिल्ला खान यांचा स्मृतीदिन २१ आॅगस्ट रोजी असतो. त्यानिमित्ताने त्यांना मिळालेली मानसन्मान पदके, स्मृतीचिन्हे आदि गोष्टींचे प्रदर्शन त्यांचे कुटुंबीय दरवर्षी भरवते. ही गोष्ट आजतागायत फारशी माहित नव्हती.
...
‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना सारी भौतिक सुखं ओंजळीत घेऊन समोर सुहास्य वदनानं उभारलेल्या लक्ष्मीचा चेहरा बहुतांश मंडळींच्या डोळ्यांसमोरू
...
गौरी गणपतीमध्ये मोदका इतकाच महिमा आहे पुरणपोळीचा. त्यातही पुरणाच्या खान्देशी मांड्यांचा! पोळीपेक्षा मांडे अधिक प्रिय. कारण त्यात गोडवा कमी असतो आणि त्याचा आकार भव्य असतो.
...