डेंग्यू या जीवघेण्या आजाराचे ९ रुग्ण दाखल असल्याची प्रामाणिक माहिती माध्यमांना दिल्याच्या 'गंभीर गुन्ह्या'स्तव डॉ. मनोज निचत यांच्याभोवती शासकीय आरोग्य अधिका-यांनी एकत्रितपणे असा काही फास आवळला की, यापुढे कुणी खासगी डॉक्टर 'डेंग्यू' हा शब्दही जाहीरपण
...
क्रिकेटमध्ये त्रिशतक ही फार अवघड बाब! मोजक्याच फलंदाजांना तो टप्पा गाठता येतो आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावणे ही तर अगदीच दुर्मिळ गोष्ट.
...
वर्तनाचे वर्तमान : जळत्या घरातून उड्या मारलेल्या पिलावळींना आता उरलं नाही देणं-घेणं, आपल्या डोक्यावरचे छत अन् पायातलं बळ कोणामुळे आलं याचं... गावांशी आणि गावातल्या आपल्या माणसांशी नाळ तोडताना होत नाहीत वेदना अन् मन खिन्न-विच्छिन्न...‘आम्ही देणं लागतो
...
स्थापत्यशिल्पे : उस्मानाबाद जिल्ह्यातील लहानशा जागजी गावातील पूर्वमध्ययुगीन मंदिर जगजाई देवीशी जोडले आहे. जाकासुर नामक दैत्याचा वध करणारी जागजाई देवी हिला स्थानिक ग्रामस्थ महालक्ष्मीचे स्वरूप मानतात व कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी तिचा संबंध जोडतात. हे
...
बुकशेल्फ : ‘माणूस गुणी आहे म्हणून त्यांना महाराष्टÑातले सगळे जण बोलावतात,’ कवी श्रीकांत देशमुखांचे वडील शेतकरी साहेबराव देशमुख राहेरीकर म्हणाले. कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्याविषयी एकूणच सर्व जण आपुलकीने आदर व आनंद मनातून दाखवतात. या सात्त्विक व
...
प्रासंगिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण. दिवाळीत आपल्या घरासमोर ठेवल्या जाणाºया पणत्या हे काही केवळ शोभेचे साधन नाही. अज्ञानाचा अंधकार दूर करणारी ही पणती ज्ञानाच्या प्रकाशाने तेवत राहते तेव्हा प्रत्येक माणसामधील चांगुलपणा जगासमोर येत असतो. तस
...
काझुओ इशिगुरो ही अशी आसामी आहे की, त्यांनी ‘आपण जगाशी जोडले गेलो आहोत, या भ्रामक समजुतीखालील अथांग विवर दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशा शब्दांत त्यांच्या साहित्याचा गौरव नोबेल समितीने केला आहे.
...
‘नैसर्गिक असावे’ असे आपण म्हणतो आणि त्यासोबतच ‘नैतिकता पाळावी’ असेही आपल्याला वाटते, पण हे कसे काय शक्य होणार? कारण मानवी व्यवहारातील पन्नास टक्क्यांहूनही अधिक नैसर्गिक व्यवहार नैतिक नसतात.
...
भारत म्हटला की पहिल्या प्रथम ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर उभ्या राहताता त्यामध्ये क्रिकेटचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्ध
...