प्रासंगिक : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन ‘वाचक प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात निश्चितच खास औचित्य आहे. कलाम हे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेतच. विशेषकरून मिसाइल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान सर्वपरिचित आहे; पण आ
...
प्रासंगिक : दीपावली हा आनंदाचा, उत्साहाचा सण. दीपोत्सवाचा, प्रकाशाचा, गाई-म्हशींना पुजण्याचा, बहीण-भावाचे भावनिक नाते आणखी दृढ करणारा, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन साजरा होणारा पारंपरिक आनंदोत्सव. शालेय विद्यार्र्थी असो की गृहिणी, शेतकरी असो
...
बुकशेल्फ : अंजली धानोरकर यांनी १८ वर्षे शासकीय सेवेमध्ये तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर केल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक म्हणून एक नवीन क्षेत्र हाताळायला सुरुवात केली. त्यातूनच हे पुस्तक निर्माण झाले.
...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांची तोंडओळख करून घेण्याची ही लेखमालिका पुढे चालू ठेवताना औरंगाबाद जिल्ह्यामधील देवगिरी वगळता छोट्या-मोठ्या ८ किल्ल्यांनंतर परत आपण मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडे वळूया. पहिल्या सहस्रकातील बदामीचे चालुक्य- राष्ट्र
...
रसगंध : ‘तूर्तास’ आणि ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहाचे कवी, कंदिलकाजळी हा ललित लेखसंग्रह व इतर नाट्य लेखनाचे लेखक, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘सावरखेड एक गाव’, ‘आजचा दिवस माझा’ व ‘तुकाराम’ या चित्रपटांचे गीतकार आणि विद्यार्थ्यांसाठी एक संवेदनशील प्राध्यापक म्हणून
...
- गौरव भांदिर्गे
किल्ल्यावर पोहोचण्याच्या वाटा :
केळवे बीच तर सर्वांना परिचित आहे. याच केळवे-पालघर रस्त्यावर, केळवे गावापासून ४ कि.मी.वर माहिम गाव आहे. माहिमच्या सरकारी दवाखान्याच्या मागे माहिमचा किल्ला आहे.
किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे :
खरे तर पोर्त
...
शिवसेनेने मुंबईतील आपले सिंहासन टिकवण्यासाठी घाव मनसेवर घातलाय. मात्र त्याची दुखापत भाजपाला झाली आहे. आता त्याचे पडसाद पुढच्या काळात निश्चिटपणे उमटणार आहेत.
...
नांदेडच्या निकालांनी काँग्रेससाठी सध्याच्या घडीला आत्मविश्वास आणि हुरूप वाढवणाऱ्या ऑक्सिजनचे काम केले आहे. तर निवडणुका एके निवडणुका राजकारण करणाऱ्या आणि जनतेला गृहित धरणाऱ्या भाजपाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
...
संस्थाचालकांनी ज्यांच्याकडून लाखो रुपये घेतले, त्यासाठी वाढीव पटसंख्या दाखविली, हेच शिक्षक आता जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजित होतील आणि अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षक त्याच ठिकाणी खितपत पडतील.
...