भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईने गुरुवारी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये ऐतिहासिक टप्पा पार केला. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेत ५००वा सामना खेळणारा पहिला संघ म्हणून मुंबईने मान मिळविला.
...
उपयुक्त गोष्टींची खरेदी-विक्री नेहमीच होत असते, पण त्याची बातमी येतेच, असे नाही. त्याचप्रमाणे, दरवर्षी भरतो तसा बाजार भरला. हा बाजार होता गाढवांचा. पांढरपेशी शहरी लोकांना त्याच आश्चर्य वाटणार, म्हणून त्यांच्यासाठी सांगायला हवे. हा बाजार चार पायांच्या
...
आॅस्ट्रेलिया हा देश चित्रात, सिनेमात दिसतो, त्याहून नितांत सुंदर आहे. क्वीन्सलँड हे तर जणू पृथ्वीवरील स्वर्गच! ‘जगाच्या पाठीवर यासारखे दुसरे स्थळ नाही,’ अशी या राज्याची टॅग लाइनच आहे आणि ती रास्त आहे.
...
मराठी रंगभूमीचे नवे शिलेदार : मराठवाड्यातील कलाकारांना मुंबई-पुण्यात वाव मिळत नाही, असा समज आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तो गळून पडत आहे. रावबा म्हणतो त्याप्रमाणे, तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, तुमचं नाणं खणखणीत असेल तर मुंबईतील कलारसिक तुम्हाला जव
...
मराठी रंगभूमीचे नवे शिलेदार : प्रवीण आणि त्याच्यासारख्या काही नाट्यवेड्या मित्रांनी एकत्र येऊन ‘नाट्यवाडा’ ही संस्था स्थापन केली आहे. दर्जेदार कलाकृती सादर करण्याबरोबरच मराठवाड्यातील कलावंतांना मुंबईत व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करते. ‘म
...
रसगंध : कवितेचा समग्र पट लक्षात घेता जनाबाईपासून ‘स्व’भानाची कविता लिहिली जाऊ लागली. पुढे प्रत्येक कालखंडात ती अधिकाधिक विकसित होत गेल्याचेच जाणवते. समीक्षकांनी दखल घेतलेल्या अन् न घेतलेल्या अनेक कवयित्री नव्या जाणिवा घेऊन लिहीत होत्या, आहेतही. अलीकड
...
संगीतरत्न : एकलव्याने ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांच्या मूर्तीला समोर ठेवून साधना केली तशी साधना भगवान श्रीकृष्णाचा फोटो समोर ठेवून त्यांनी आपली कला वृद्धिंगत केली म्हणून बासरीवादनातील एकलव्य, असे त्यांना म्हणणे सयुक्तिक ठरेल. महाराष्ट्रातील अनेक कार्यक्
...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांना उंच आणि बळकट डोंगरांचे कोंदण लाभले नसले तरी मराठवाड्याचे आणि तात्पर्य किल्ल्यांचे दख्खनच्या पठारावरील भौगोलिक स्थान ऐतिहासिक जडणघडणीत फार मोलाचे ठरले. अति प्राचीन काळापासूनच दक्षिण भारतात उतरणारे अनेक खुष्की
...
प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सुप्त गुण असतात. गरज असते ते ओळखण्याची. स्वमग्न मुले जरी सा-या क्षमता लवकर प्राप्त करू शकत नसली तरी त्यांची बुद्धी सामान्य मुलांप्रमाणे असते. त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आर्ट झोनच्या माध्यम
...