स्थापत्यशिल्प : रोहिलागड नावावरून रोहिले या पश्तुनी अफगाण लोकांशी संबंध असावा हे नक्कीच. मात्र, काय ते इतिहासालाच ठाऊक!!! या लढाऊ जमातीच्या लोकांना औरंगजेबाने सतराव्या शतकात भारतात राजपूत व इतरांशी लढण्यासाठी आणले आणि आजच्या उत्तर प्रदेशातील बरेली शह
...
अनिवार : धुळे जिल्ह्यात पिंपळनेरपासून २५ किलोमीटर अंतरावर बारीपाडा हे आठशे लोकवस्तीचे गाव. १९९२ पर्यंत तर पिण्यासाठी पोटभर पाणी नव्हते, पीक पण जेमतेम, निरक्षरता, व्यसनाधीनता, एकूणच उदासवाणी परिस्थिती. इतर आदिवासी पाडांप्रमाणे बारीपाडादेखील बेदखलच होत
...
विनोद : स्त्रिया सहसा एकट्याने साडी खरेदीला जात नाहीत. सभेमध्ये जसे मांडलेल्या प्रस्तावाला अनुमोदन देणारे कुणीतरी लागतेच तसे त्यांना साडी फायनल करताना, ‘अगं घेऊन टाक छान आहे’ असे म्हणणारे एकतरी पात्र लागतच असते.
...
वर्तमान : खेड्यातला तरुण शहरात आला, स्थिरावला. जगण्याला सुरक्षिततेची हमी लाभली की तो स्वत:चा परीघ आखूड करतो. भौतिक सोयीसुविधांचे कवच आणि मध्यमवर्गीय जीवन त्याला खुणावू लागते. मूलत: मध्यममार्गी, मध्यमवर्गीय होण्याकडे आमच्या समाजाचा कल अधिक म्हणून चौकट
...
लघुकथा : तालुक्यातील अनेक गावांत आपण अनेक योजना राबवल्या. मात्र या गावातील लोकांच्या अंतर्गत राजकारणामुळे आपणाला या गावाला ठोस असं काही देता आलं नाही. कधी काही द्यायचा विषय निघाला की लोकं एकमेकांच्या श्रेयासाठी भांडून घ्यायचे. त्या त्यांच्या वादात ती
...
कर्नाटकातील सत्ता नाटकाने भाजपाचे चांगलेच नुकसान केले. सत्तेचे गाढव तर गेलेच पण भाजपाने जपलेले नैतिकतेचे ब्रह्मचर्यही गेले. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या महासंग्रामात पहिल्या क्रमांकाच्या जागा जिंकूनही भाजपा हरली, तर हरूनही काँग्रेस मात्र आज तरी जिं
...
इमोजी नावाचा एक प्रकार आहे. शब्दांपलीकडच्या भावना व्यक्त करण्यासाठी या व्हॉटस्अॅप इमोजीचा वापर केला जातो. अलीकडे या इमोजीची डोकेदुखी एवढी वाढली आहे की राज्य महिला आयोगालाही त्याची दखल घेणे भाग पडले.
...