सुखोई-३० एमकेआय हे विमान आयएएफचा कणा आहे; परंतु हे विमान भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसल्याने त्या जातीची आणखी विमाने समाविष्ट करणे हा पर्याय नसल्याचे आयएएफने संरक्षण मंत्रालयास कळविले आहे.
...
- निखिल कुलकर्णी काही दिवसांपूर्वी महापालिकेने एका फळवाल्याकडून प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची कारवाई केली होती़ पण त्या फळवाल्यासमोर महापालिका प्रशासन ...
...
भरीस-भर म्हणून डॉक्टरांपासून ते अधिपरिचारिकांपर्यंतची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यात बाधा येत आहे.
...
मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढविण्याचा सुर काँग्रेसच्या वर्तुळात कायम आहे. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादी आता जागा वाटपामध्ये आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
...
लोकशाही व्यवस्थेमध्ये अभिप्रेत असलेल्या पारदर्शितेसाठी आरटीआय कायदा अत्यंत आवश्यक होता, याबाबत दुमत नाही; मात्र या कायद्याच्या रूपाने इतरांचे शोषण करून स्वत:च्या उदरनिर्वाहाची सोय लावणाºयांच्या हाती एक अमोघ शस्त्र लागले आहे, ही वस्तुस्थिती नाकारण्यात
...
राज्याच्या नेतृत्वाला गवसणी घालण्यासाठी कोल्हापूरची वेस सोडून राज्यभर भ्रमंती करीत राहिलेला, कोल्हापूरच्या प्रश्नावर ठाम निर्णय घेणारा असा एकही नेता झाला नाही. कोल्हापूरचे प्रश्न एकाही लोकप्रतिनिधीने धसास लावले नाहीत.यासाठी दमदार नेतृत्वाची गरज आहे.
...
पूर्वीच्या तुलनेत पावसाच्या दिवसांचे प्रमाण कमी झाले आहे, ही वस्तुस्थिती असली तरी महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीसाठी केवळ निसर्गालाच दोष देऊन चालणार नाही.
...