सध्या आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु केली असली असली तरीही समाजात अनेक जाचक अशा रुढी, परंपरा यांना कवटाळून बसलो आहोत. आपण शिक्षणाने पुढारलेले आहोत, असे म्हणत असलो तरीही प्रत्यक्ष कृतीतून ते सिद्ध केले जात नाही. मात्र, अशा अनिष्ट प्रथा बंद करण्यासा
...
यशवंत भालकर म्हणजे चैतन्याचा झरा. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे साठीतला हा झरा आटून गेला. चित्रपटाच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यामुळे तो साजरा करण्यासाठी त्यांनी मोठे नियोजन केले होते.
...
बेस्ट सिटी पिंपरी-चिंचवड शहराची अनधिकृत बांधकामामुळे राज्यभर बदनामी झाली. त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने आता बिल्डरांनीही ‘अनधिकृत’ गृहप्रकल्पांचा नवा पॅटर्न सुरू केला आहे.
...
वाहतुकीची कोंडी होईल म्हणून आणि मनात येतील ती कारणं पुढे करत पुलाच्या दुरुस्तीसाठी एवढी दिरंगाई शासकीय यंत्रणाच करत असेल तर, उद्या पुल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडलीच तर त्याची जबाबदारीसुध्दा या यंत्रणा घेतील का, हा खरा प्रश्न आहे.
...
विविध कारणास्तव अडचणीत किंवा घरापासून दूर असलेली मुलं पुन्हा स्वगृही परतावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर मुस्कान यावी यासाठी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू आहे.
...