३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात होणाऱ्या या संमेलनासाठी संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस आणि ९ अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होतील. ...
Ganesh Puja Sahitya: घरोघरी गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे, पण ऐन वेळी काही राहू नये म्हणून पूजासाहित्याची यादी एकदा डोळ्याखालून घाला. ...
पॅकेजिंग मटेरियल फॅक्ट्रीचे मालक संजय गुप्ता यांच्या घरी त्यांच्या मोलकरणीने तिच्या तीन साथीदारांसह कुटुंबातील सदस्यांना ओलीस ठेवून तब्बल ४५ लाख लुटले. ...
ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात. ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचं निश्चित झालं आणि रात्रीच कार्यालय फोडण्यात आलं. ...
Closing Bell : सेन्सेक्सच्या मासिक समाप्ती सत्रात बाजार सुमारे १% ने घसरून बंद झाला. व्यापक बाजारातही विक्रीचा दबाव होता. निफ्टी बँक १५ मे नंतरच्या सर्वात कमी पातळीवर बंद झाला. ...