शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा; दिवाळीपूर्वी खात्यात पैसे, नुकसान भरपाई सरसकट देणार राज्य सरकारचा निर्णय : बाधित पिकांसाठी तब्बल १८ हजार कोटींची तरतूद, ६५ मिमी पावसाची अट रद्द, निकषापेक्षा जास्त मदत ...
राज्य सरकारने अधिनियमात केली सुधारणा, जमिनीचे विनाशुल्क नियमितीकरण होणार, १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या एक गुंठा आकारापर्यंतच्या तुकड्यांना कायदेशीर मान्यता ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दर्जा देण्यासाठी हैदराबाद राजपत्राच्या अंमलबजावणीसंदर्भात २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यास ... ...
India Vs Pakistan: टीव्ही रेटिंगसाठी केली जाते शुद्ध फसवणूक, भारत-पाक २०१३ पासून प्रत्येक आयसीसी स्पर्धेत गटात एकमेकांविरुद्ध सामना खेळतात. त्यात ५० षटकांचे ३ विश्वचषक, ५ टी-२० विश्वचषक, ३ चॅम्पियन्स ट्रॉफी आदींमध्ये दोन्ही देश एकमेकांविरुद्ध भिडले. ...
महिला, युवक अन् इतर गटांना ४० हजार कोटी रुपयांचे राज्य सरकारकडून ‘पॅकेज’; होणार अटीतटीची लढत; सर्वांच्या नजरा चिराग पासवान यांच्या भूमिकेकडे; २०२०च्या निवडणुकीत एनडीए व महागठबंधनमध्ये मतांचा फरक फक्त ११,१५०; प्रशांत किशोर-पासवान एकत्र आल्यास नवे समीक ...
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या नोएल टाटा यांच्यासोबत एक गट असून, दुसरा गट मेहली मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील चार ट्रस्टींचा आहे. ...
‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल’मध्ये सीतारामन म्हणाल्या की, तंत्रज्ञान, साधनांचा वापर फसवणुकीसाठी आणि दिशाभूल करण्यासाठी केला जाऊ शकतो. माझेच अनेक डीपफेक व्हिडीओ बनवून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. ...
सत्तेवर येण्यापूर्वी महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून वारंवार सरकारला विचारणा करण्यात येत होती. ...