म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
या रस्त्यांचा पॅटर्न पाहता, मुख्यमंत्री महोदयांनी हाच पॅटर्न राज्यातील इतर सर्व शहरांमध्ये लागू करावा, असा फतवा काढल्याचे कळते, असो. नगरसेवक आणि वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, सर्व गुत्तेदार, गल्लीतले पुढारी, महानगरपालिकेचे सर्व अभियंते या सर्वांचे मन:प ...
स्थापत्यशिल्पे : उस्मानाबाद येथील माणकेश्वर गाव आज तेथील सटवाईच्या जागृत स्थानामुळे प्रसिद्ध आहे; पण त्याच्याच शेजारी असलेले ऐतिहासिक व सुस्वरूप महादेवाचे मंदिर हे दुर्लक्षित राहिले आहे. ...
प्रासंगिक : शेतक-यांच्या दारिद्र्याचेच नव्हे तर भारतातील एकूण गरिबीचे मूळ हे चुकीच्या शासकीय धोरणात आणि शेतीमालाला मिळणा-या अत्यल्प भावात आहे. देशोदेशींच्या अभ्यासांती मत बनवून ठासून सांगण्याचे काम शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी केले. स्वातं ...
राजगडावर जाण्यासाठी पाली दरवाजा, अळू दरवाजा, गुंजवणे दरवाजा आणि चोर दरवाजा या मार्गाने जाता येते. चोर दरवाजामार्गे जाताना पुणे-राजगड एसटी पकडून वाजेघर गावात उतरायचे. ...
‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना सारी भौतिक सुखं ओंजळीत घेऊन समोर सुहास्य वदनानं उभारलेल्या लक्ष्मीचा चेहरा बहुतांश मंडळींच्या डोळ्यांसमोरू ...
औरसचौरस : आपल्याच तंद्रीत गावातल्या अरुंद धूळवाटेने चालताना समोरून आलेल्या एका मोटारसायकलला वाट करून देण्यासाठी गडबडीने रस्त्याच्या एका बाजूला सरकलो आणि मध्येच वर आलेल्या दगडाला ठेचाळून पायाच्या अंगठ्याला खच्चून ठेच बसली. कळवळून खाली बसलो आणि एकाएकी ...
प्रासंगिक : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची औरंगाबाद येथे २७ आॅगस्ट १९८१ ला स्थापना झाली. आजरोजी ३६ वर्षे पूर्ण होऊन ३७ वे वर्ष सुरू होत आहे. खंडपीठ स्थापनेसाठी सन १९५२ पासून १९८१ पर्यंत झालेले प्रयत्न, घटनाक्रम आणि खंडपीठाच्या स्थापनेनंतर गेल्या ...
रसगंध : कविता महाजन या कवयित्रीची ‘मालक’ नसलेल्या आणि असलेल्या बायकांबद्दल ही उपरोधिक शैलीतील झणझणीत टोलेबाजी आहे. आपलं जगणं आणि लिहिणं यात अंतर न ठेवल्यामुळे अनेक बºया-वाईट अनुभवांना सामोरं जात, ते पचवत रोखठोकपणे मांडणाºया लेखनीची धार पाहून अनेकांची ...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांचे वर्गीकरण करताना किल्ल्यांचे आकार, रचना आणि भौगोलिक स्थान यावरून काही ढोबळ स्वरूपाचे आराखडे बांधता येतात. काही किल्ले आकाराने मोठे वैशिष्ट्यपूर्ण व लढाऊ रचनांचे आणि गडावर जास्त शिबंदी मावेल असे आहेत. यात कंधा ...
एळकोट : रात्री कार्यकर्त्यांचा जमगट जमला. उंदीरमामाने नवाकोरा कॅट काढला. पावडर हाताला लावली आणि कै ची मारली. पत्ते वाटले. डाव मांडला. ‘समांतर’सारखी बदामची राणी अडवू नको माझी, पण वेळ येईल, असे वैतागत चंदू म्हणाला, हातात पत्तेच चांगले नव्हते, त्यामुळे ...