Ujjwal Nikam Rajya Sabha MP: प्रसिद्ध वकील आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार राहिलेले उज्वल निकम यांचे खासदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. उज्वल निकम यांच्यासह चार जणांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नियुक्ती केली. ...
तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकावर एका डिझेल मालगाडीला आग लागल्याने खळबळ उडाली. ही आग अनेक बोग्यांमध्ये पसरली. धुराचे लोट आकाशात पसरले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...
Beed Crime news: बीड जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. भररस्त्यात उपसरपंचाला अडवून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्याला कपडे काढण्यासाठी जबरदस्ती केली गेली. यामागील कारणही समोर आले आहे. ...
Air India Plane Crash : एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात इंधन पुरवठा थांबणे हे अपघाताचे कारण असल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
Kota Srinivasa Rao Death news: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने तेलगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे ...
Ahmedabad Air india Plane Crash report: अहमदाबादेतील एआय १७१ विमान अपघात; एएआयबीच्या प्राथमिक चाैकशी अहवालातील संकेत, मात्र अनेक मुद्द्यांचे स्पष्टीकरणच नाही ...
Jayant Patil News: जयंत पाटील यांनी यापूर्वी तीन वेळा पदावरून मुक्त करण्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांनी राजीनामा देऊ नये यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा दबाव आहे. ...