तृतीयपंथी करत आहे देशाची अशी सेवा | First Transgender kitchen in Mumbai | Transgenders Social Work
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 17:46 IST2022-01-10T17:43:09+5:302022-01-10T17:46:33+5:30
तृतीयपंथी करत आहे देशाची अशी सेवा | First transgender kitchen in Mumbai | Know more about transgenders social work #Lokmatsakhi #Firsttransgenderkitchen #TransgendersSocialWork ज्यांना समाजानं स्वीकारलं नाही, त्यांनी मात्र अगदी मनोभावे या देशाची सेवा करायचा निर्णय घेतला... मुंबईतील पहिलं तृतीयपंथी किचन जे गोरगरिबांना मोफत जेवण देऊन करतायेत या देशाची सेवा. जाणून घ्या सविस्तररित्या या व्हिडिओ मधून

तृतीयपंथी करत आहे देशाची अशी सेवा | First Transgender kitchen in Mumbai | Transgenders Social Work
{{{{dailymotion_video_id####x86y5cw}}}}