लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन - Marathi News | monsoon reaches kerala ahead of schedule and will arrive in the maharashtra in 2 days came a week before for the first time since 2009 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन

केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्हे आणि गोव्यात सात दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ...

केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन - Marathi News | nothing is impossible if the centre and states work like team india pm narendra modi appeals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन

या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ला एकमताने पाठिंबा देण्यात आला. राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.  ...

काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन - Marathi News | do not worry everything will be fine congress mp rahul gandhi met to the families of those victims in the border areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन

पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या झैन अली, उर्वा फातिमा या जुळ्या भावंडांच्या वर्गमित्रांना राहुल गांधी भेटले व त्यांना धीर दिला. मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी विचारपूस केली.  ...

५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस - Marathi News | target of one trillion dollar economy in 5 years vision 2047 for maharashtra too said cm devendra fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच - Marathi News | cm devendra fadnavis is insistent but the legislature's ethics committee is still not form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

विधिमंडळ सदस्यांचे वर्तन कसे असावे, त्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये यांचे पालन ते नीटपणे करतात की नाही यावर वॉच ठेवण्यासाठी नीतिमूल्य समिती असली पाहिजे असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी ते विरोधी पक्षनेते असताना धरला होता. ...

मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट - Marathi News | 54 percent income from 7 districts including mumbai pune nagpur pointing to regional imbalances in development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट

वित्त आयोगाला अहवाल सादर; २०२४ मध्ये महाराष्ट्राचा जीएसडीपी सुमारे ४५ लाख कोटी रुपयांचा होता. ...

हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन - Marathi News | vaishnavi hagawane death case cm devendra fadnavis and deputy cm eknath shinde console family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. ...

संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | heavy rains cause major damage to crops farmers in crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, अनेक भागांना पावसाने झोडपल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा - Marathi News | if apple to go to india but iphones will have to be taxed in the america donald trump warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

ॲपलचे सीईओ टीम कुकसोबतच्या चर्चेनंतर ते भारतात जाणार नाहीत, असा समज होता. मात्र, भारतात प्लांट उभारणार असे त्यांनी सांगितले. ...

कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | russian drone missile attacks on kyiv city 15 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान

आजवर रशियाने कीव्ह शहरावर केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक हल्ला होता. ...

रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड - Marathi News | chatgpt became a lawyer for the patient obtained a refund of 2 lakhs with unwavering argument | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

चॅटजीपीटीने केलेल्या मदतीमुळे अमेरिकेतील कॉलिंगहॅम येथील एका रुग्णांची लुबाडणूक टळली आहे.  ...

पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता - Marathi News | panvel somatane chikhali new chord line and rahuri shani shingnapur new railway line approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल. राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वे जोडणीमुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना. ...