
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तिथे उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या काही नेत्यांनाही भेटले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

मुंबई :"आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
Sanjay Raut News: उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर एका कारवर 'आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार', असा मजकूर लिहिण्यात आल्याने एकच खळबळ माजली. ...

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
या संपूर्ण प्रकारामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच पक्षाची मोठी नाचक्की होत असल्याचे चित्र दिसत आहे. ...

महाराष्ट्र :रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
Manikrao Kokate News: सदनिका घोटाळ्या प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज रुग्णालयातून बाहेर येत जामिनासाठी न्यायालयात हजेरी लावली. ...

पुणे :"कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. पण, याचा फटका थेट पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंताना बसल्याचे दिसले. अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीटे देण्यात आली. ...

महाराष्ट्र :NIA प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, नियुक्तीवर शिक्कामोर्तब
Sadanand Date appointed DGP Maharashtra: रश्मी शुक्ला या ३ जानेवारीला सेवानिवृत्त होणार आहेत ...

राष्ट्रीय :Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
MP Ujjain News: कुटुंबीयांनी मृत समजून शोक सुरू केला; त्याचवेळी घडला चमत्कार... ...

क्रिकेट :VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
राजकोटच्या मैदानात धावांची 'बरसात' दोन्ही संघातील पाच खेळाडूंच्या शतकासह झाल्या ७९७ धावा ...

राष्ट्रीय :नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
केंद्र सरकारकडून ₹20,668 कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी! ...

आंतरराष्ट्रीय :Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
Happy New Year 2026 in New Zealand: जगभरात न्यूझीलंडने सर्वात आधी २०२६ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले ...

सखी :साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
Pooja Kaul : आज पूजा आपल्या या व्यवसायातून वर्षाला लाखो रुपये कमवत आहे. ...
