विनोद : देश महासत्ता होण्याची चर्चा असताना आपल्या गावाचा मात्र पत्ता हरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट पाण्याने मजबूत होत असते, असे आम्ही ऐकून होतो; पण सिमेंटचे रस्ते पाण्याने वाहून जाण्याचा चमत्कारही आम्ही पाहिला आहे. ...
बळ बोलीचे : हॉटेलांचे जन्म खूप उशिराचे. आधी चुलीच पेटल्या गावागावांच्या घरोघरी. वास्तविक पाहता भूक ही महान आणि पवित्र गोष्ट आहे. आधी पोटोबा यातूनच जन्मलेला आहे. अन्न श्रेष्ठच; पण त्यापेक्षाही चव जास्त चोखंदळ. ही चव जिभेची सखी म्हटली पाहिजे. जीभ नूतन ...
दंगलीनंतर औरंगाबाद पुन्हा चर्चेत आले. सेलिब्रेटीला जसं चर्चेत राहण्याचा हव्यास असतो. तसाच काहीसा स्वभाव या शहराचा असावा. नागरी सुविधा, कचरा प्रश्न, धार्मिक राजकारण, कुशल अधिकारी, सुरक्षा व्यवस्था अशा ...
विश्लेषण : ११ आणि १२ मे रोजी दोन समुदायांत झालेल्या या दंगलीपासून आजही जुन्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दंगलीची धग शांत होण्यापूर्वीच काही लोकांनी चक्क आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून तलवारी, चाकू, जांबिया आणि अन्य शस्त्रे खरेदी केल्याचे समोर आले. ३१ मे ...
साधारण ६०-७० वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर हे शहर जलसमृद्ध होते. शहराचा वर्तमान मात्र अगदी कोरडा आहे. गेल्या चार-पाच दशकांमध्ये असे का घडले? भूगर्भात असलेले पाणी अचानक कुठे गेले? शहराच्या आजूबाजूला असलेले डोंगर पोखरून आम्हीच या समस्यांचा डोंगर उभार ...
विश्लेषण : शिवसेना, काँग्रेसपेक्षा भाजपची सदस्य संख्या सर्वाधिक असताना केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सेना- काँग्रेस या दोन विरोधी विचाराच्या राजकीय पक्षांनी हातमिळवणी केली खरी; पण वर्षभरापासून कोणाचा पायपोस कोणात नाही, अशी परिस्थिती निर्माण ...
दुष्काळी प्रदेश म्हणून सर्वदूर प्रसिद्धी असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गटागटा पाणी पिणारा ऊस आपल्या शेतात घ्यावासा वाटतो आणि उद्योजकांना दुष्काळवाड्याच्या राजधानीत बिअर कारखाने उभारावेसे वाटतात. ...
विश्लेषण : घाटीत शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणलेल्या रुग्णाची सलाईनची बाटली लावण्यासाठी स्टँड नसल्याने एका बालिकेला ती बाटली हातात धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली ...
ललित : संवाद शब्दांतूनच व्हावा असा संकेत असला तरी नेहमी व्यक्त होण्यासाठी शब्द कुठे धावून येतात! कितीतरी अव्यक्त माध्यमं असतात की आपल्यात व्यक्त होण्यासाठी. म्हणून तर कित्येकदा न बोललेल्या भावनाही पोहोचतात मनाच्या खोल तळापर्यंत. कुठल्या माध्यमातून वा ...
लघुकथा : या नव्या सोसायटीत एक नवी जातवार उतरंड. स्वतंत्र बंगलोवाले उच्च जातीचे. थ्री बीएचके वाले ‘मध्यम’च पण स्वत:ला उच्च मानणारे आणि टू बीएचकेवाले साधारण. वन बीएचकेवाल्या ‘हलक्या’ लोकांना तर या वस्तीत प्रवेशच नाही. ...