ललित : मनांच्या तळाशी खोल... सुप्त... शांत... निष्पाप बकुळकळ्या... तुझ्या उष्ण श्वासाच्या झुळकीनं स्मृतीगंध दरवळला... सुकलेल्या निर्माल्यावर पुन्हा तुझ्या अमृतबिंदूंचं दहिवर पडलं... आणि काळाचा पडदा हा... हा म्हणता विरून गेला... मी तुला दिलेल्या मृदुल ...
स्थापत्यशिल्प : बीडमधील अंबाजोगाई हे यादवकालीन ‘आम्रपूर’ मोठे संपन्न नगर म्हणून प्रस्थापित पावले होते. हा विकास अकराव्या शतकापासून सुरू होऊन सिंघन राजाचा प्रसिद्ध आणि पराक्रमी सेनापती, खोलनायकाच्या वास्तव्य काळापर्यंत झालेला दिसतो व ती प्रांतिक राजधा ...
बुकशेल्फ : जागतिकीकरण आणि मराठी साहित्य या संदर्भाने सातत्याने चर्वितचर्वण झालेले आहे आणि होतही आहे. या विषयाचे अनेकविध पैलू असल्याने आणि त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत चालल्याने ही निरंतर चालणारी मंथनक्रिया आहे. वैश्विकीकरणाप्रमाणेच मराठी कवितेचीही स्थ ...
लघु कथा : मध्यवर्ती बँकेपुढं शाळा भरली होती. सोनबाच्या हातात सगळी कागदं होती. गेल्या चार दिवसांपासून नंबर काही लागत नव्हता. सोनबा हाबूस झाला होता. गेल्या दोन वरसापासून पीक विम्याचे पैसे मिळत होते. आवंदा बर्याच रकमा हाती आलेल्या. सरकार काही तरी पदरात ...
वर्तमान : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात होऊ घातलेली इंडियन सायन्स काँग्रेस तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. उस्मानिया विद्यापीठाचे हे शतक महोत्सवी वर्ष असल्याने हा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय वैज्ञानिक सोहळा या विद्यापीठ ...
अनिवार : ‘चलो युवा कुछ कर दिखाए’ या ‘रसिकाश्रय’ संस्थेच्या शिबिरातील ती शिबिरार्थी. हृदयात त्याचे शब्द कोरत, जीवाचा कान करून ऐकत होती, त्याच्या मुलाखतीतील त्याचे सच्चे बोल. ती यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील विधि महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिक ...
ललित : मावळत्या सूर्याची उतरती किरणं मनात उतरू लागली की, फिकट सांजसावल्या अधिक फिकट होत जातात अन् मनाचा गाभारा मात्र स्वस्वरांनी ओथंबून क्षितिजापल्याड वाहवत नेतो. जाणिवांचं बोचकं विस्कळीत होऊ पाहतानाच नेणिवांचं इवलंसं बोट धरून निघून जावंसं वाटतं आठवण ...
विनोद : बाहेरख्याली हा शब्द पुरुष वगार्साठी ज्या रूढ अर्थाने वापरला जातो, तो चुकीचा असावा बहुतेक. ‘बाहेर खयाली’ म्हणजे बाहेरचा विचार करणारा आणि त्यापाठोपाठ घराबाहेर पडणारा असा असेल, तर मराठी टी.व्ही. मालिकांमुळे मराठी पुरुष बाहेरख्याली होत आहे का, अश ...
लघुकथा : आभाळात बघितलं तर खाटलं बरंचसं खाली उतरलेलं. घनघोर-बिनघोर घोरत पडलेल्या रातीला सुलपा सुलपान चेव येऊ लागलेला. आंगमोड्या देऊन रातीचे डोळे वजे वजे उघडू लागलेले. अंधार उजेडात विरघळू लागलेला. उगवतीला काळ्या काळ्या रंगात तांबूस रंग मिळत चाललेला. ढग ...
वर्तमान : पाहता पाहता या शतकातली सतरा वर्षे संपली. देश महासत्ता होण्याचे कलामांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अवघी तीन वर्षे शिल्लक उरली. अर्थात, आता हे दिवा स्वप्न वाटत असले तरी देशाच्या भवितव्यासाठी प्रेरक होते; परंतु त्याच्या पूर्तीसाठी पडण ...