नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Mithun Manhas: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात सुरू आहे. या सभेमध्ये बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची निवड झाली असून, माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांच्या नावावर ...
Pakistan News: पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात इस्त्रायलचा थेट उल्लेख केला नव्हता. मात्र, नकवी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितले की, रास अल-इसा बंदरातून उडालेल्या इस्त्रायली ड्रोनने हा हल्ला घडवून आणला. ...
Karur Stampede Update: दाक्षिणात्य अभिनेता विजय याच्या तामिळनाडू येथील करुर येथे झालेल्या सभेवेळी चेंगराचेंगरी होऊन सुमारे ३९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी ...
Tamilnadu Stampede And Actor Vijay : अभिनेता थलपती विजयला आपलं भाषण थांबवावं लागलं. चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेक लोक जखमीही झाले आहेत. ...
दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना अटक केल्यानंतर त्यांची खरी ओळख उघड केली आहे. त्यांच्याकडून दोन बनावट व्हिजिटिंग कार्ड आणि ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ...
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले आहेत. गेल्या १८ वर्षांत भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात कधीही एकमेकांविरुद्ध खेळले नाहीत. त्यामुळे, आजचा सामना केवळ आशि ...