
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

फिल्मी :'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Allu Arjun Pushpa 2 Theatre Stampede Case: अभिनेता अल्लू अर्जुनसह संध्या थिएटरचे मालक, अभिनेत्याचा मॅनेजर आणि आठ बाउन्सरचे आरोपपत्रात नाव ...

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
Jammu Kashmir Indian Army Fight against Terrorism: दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ही शोध मोहीम सातत्याने राबवली जात आहे. ...

रायगड :भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पाच जणांनी मिळून त्यांची हत्या केल्याचे दिसत आहे. ...

महाराष्ट्र :’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’,
Mangesh Kalokhe Murder Case: रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले आहे. ...

अमरावती :भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
जागा वाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे- फडणवीस ...

ठाणे :ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Thane Municipal Corporation Election: ठाण्यात महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत एकूणच सकारात्मक वातावरण दिसून आले. मात्र तरीही तीन ते चार प्रभागावरून म्हणजेच १२ जागेवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ...

सोलापूर :Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
कोल्हापूरनंतर काँग्रेसने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात २० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्र :खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत तटकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Khopoli Murder case: खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी सुनिल तटकरे यांनी केली. ...

राष्ट्रीय :"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
मनरेगाच्या नामांतरावरून काँग्रेस आक्रमक झाली असून ५ जानेवारीपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. ...

क्रिकेट :VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर ...

पुणे :शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना युतीमध्ये लढणार आहे. जागावाटप अजून झालेले नाही. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांची बैठक एका पंचतारांकित हॉटेल मध्ये सुरू होती. त्यात दोन नेत्यांची वादावादी झाली. ...
