शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात युवकाचा मृत्यू

By admin | Updated: February 20, 2016 01:08 IST

येथील एमआयडीसी परिसरातील बाईड बार कंपनीत काम करणारा युवक सुटी झाल्यानंतर घरी येत असतांना जवळील पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने १७ फेब्रुवारीला धडक दिली.

मोहाडी येथील घटना : तीन दिवसानंतर पोलिसांची कारवाई मोहाडी : येथील एमआयडीसी परिसरातील बाईड बार कंपनीत काम करणारा युवक सुटी झाल्यानंतर घरी येत असतांना जवळील पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने १७ फेब्रुवारीला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या युवकांचा १८ फेब्रुवारीला नागपुर येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. मात्र पोलिसांनी १९ फेब्रुवारीला कारवाईची सुरुवात केली.मोहाडी येथील विश्वास मदन निमजे २८ वर्ष हा युवक येथील एमआयडीसी परिसरातील ब्राईड बार कंपनीत काम करीत होता. १७ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजता सुटी झाल्यानंतर आपल्या घरी सायकलने येत असतांना जवळीलच इंडियन पेट्रोल पंपासमोर मागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला मागुन जोरदान धडक दिली. यात त्याच्या सायकलचा चुराडा झाला व त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने प्रथम त्याला येथील ग्रामीण रुग्णालात नंरत भंडारा व नंतर नागपूरला नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १८ फेब्रुवारीला सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. ह्या घटनेची मोहाडी पोलीस ठाण्यात कोणीच खबर दिली नाही. ग्रामीण रुग्णालयातुन पोलीसांना फोन करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तत्परता दाखविली नाही. शेवटी १९ फेब्रुवारीला याची रितसर तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. तोपर्यंत मृतकाची सायकल व जेवनाचा डब्बा तेथे तसाच पडून होता. पोलीस पेट्रोल पंपावरील सी.सी. टीव्ही फुटेज पडताळून पाहात आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जगन्नाथ गिरीपुंजे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)