शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

संविधानविषयी चुकीचे विधान

By admin | Updated: June 14, 2016 00:21 IST

एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादुर राय यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाविषयी चुकीचे विधान केले.

काँग्रेसची मागणी : दोषीविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराभंडारा : एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादुर राय यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाविषयी चुकीचे विधान केले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी यांच्या नेतृत्वात असलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तत्पूर्वी गांधी चौकात रामबहादूर राय यांच्या पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे योगदान व महानकार्याला संपूर्ण जगाने गौरविले. संविधान लिहताना कुणाची पर्वा न करता दोन वर्ष ११ महिने व १८ दिवस सतत परिश्रम करीत संविधानाची निर्मिती केली. केंद्र शासनाने संविधान व थोरपुरुषांचा अपमान कुणीही करु नये म्हणून कायदा केला. मात्र मानसिक विकृती असलेल्या व्यक्तिंकडून वारंवार अपमान केला जात आहे. राय यांनी संविधानाचा अनादर केल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, दलित, अनुसूचित जातीतील बांधवांच्या भावना भडकविल्याबद्दल अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रेमसागर गणवीर, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, विनित देशपांडे, दिलीप मेश्राम, स्रेहल रोडगे, धर्मपाल रामटेके, लखनलाल चौरे, चंदु चाचेरे, राहुल तिवारी, यशपाल कामठे, शरद शेंडे, सैय्यद रियाज अली, शमीम पठाण, भावना शेंडे, विनय बन्सोड, सौरव बोरकर, पराग खोब्रागडे, विपुल खोब्रागडे, अखिल तिवाडे, छोटू मामू, लांजेवार, राहूल बडगे, सिध्दार्थ मेश्राम आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)