शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी बंद करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

अंगणवाडी केवळ मुलांसाठी नसून सर्व लाभार्थ्यांसाठी आहे. अंगणवाडीचे समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्थान सुरु झाले आहे. या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले.

दिलीप उटाणे : तुमसर येथे अंगणवाडीलोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अंगणवाडी केवळ मुलांसाठी नसून सर्व लाभार्थ्यांसाठी आहे. अंगणवाडीचे समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्थान सुरु झाले आहे. या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने तुमसर येथील मुक्ताबाई शाळेत आयोजित अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी सुनंदा हेडाऊ होत्या. मेळाव्याचे उद्घाटन बालविकास प्रकल्प अधिकारी योगीता परसमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी रविदास लोखंडे. पर्यवेक्षीका अर्चना भगत, वंदना बघेले, मंगला गभने उपस्थित होते.
पंतप्रधान जिवनज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आॅक्टोबर २०१८ पासून लागू करण्यात आले असे जाहीर केले. त्याची अंमलबजावणी होत नाही. चार वर्षापुर्वी सेवानिवृत सेविका मदतनिसांना एकरकमी लाभ नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आपल्या समान किमान कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाºयांचे वेतन वाढविण्याचे जाहिर केले. ते येणाºया बजेटमध्येच कळेल असे मार्गदर्शन उटाणे यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष रिता लोखंडे यांनी केले. यावेळी शारदा रायकर, कल्पना गेडाम, अनिता शरणागत, कल्पना वाहने भुमेश्वरी टेंभरे, वनिता ठाकूर, अल्का पवनकर, छानू ठाकूर, सुनिता इखार, साधना वासनीक यांनी मार्गदर्शन केले. संचालन मंगला देशमुख, आभार प्रदर्शन बबीता सारंगपूरे यांनी केले. यावेळी भारती डोंगरे, उषा मानकर, मंदा सोळंके, किरण बावनकर, राजश्री बांगळकर, मंदाकिनी सिंगाडे, सुरेखा ठवकर, सिंधू फटिंग, सुनिता बन्सोड, छाया ठाकरे, उषा तितिरमारे, गिता पचघरे , हिरकन्या नागदेवे, इंदिरा ठाकरे, समला सलामे, विजया सोनवने आदी शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. कर्मचारी मेळावा

टॅग्स :Socialसामाजिक