शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

वांगी-मांडवी रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

तिरोडा शहराला जोडणारा वांगी गावातील रस्ता मुख्य आहे. याच मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. वैनगंगा नदीवरील धरण बांधकामाने तिरोडा शहराचे अंतर १३ किमी आहे. वांगी गावातील रस्ता धरणाला जोडणारा असल्याने पर्यटक याच मार्गाने हजेरी लावत आहे. वांगी ते मांडवी गावांना जोडणाºया रस्त्याने मजबुतीकरण झाले आहे. परंतु अंतिम टप्प्यातील डांबरीकरण रखडले आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : वर्दळीच्या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील वांगी- मांडगी गावांना जोडणारा रस्ता जीवघेणा ठरू पाहत आहे. या रस्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. रस्ता डांबरीकरणाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.तिरोडा शहराला जोडणारा वांगी गावातील रस्ता मुख्य आहे. याच मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. वैनगंगा नदीवरील धरण बांधकामाने तिरोडा शहराचे अंतर १३ किमी आहे. वांगी गावातील रस्ता धरणाला जोडणारा असल्याने पर्यटक याच मार्गाने हजेरी लावत आहे. वांगी ते मांडवी गावांना जोडणाºया रस्त्याने मजबुतीकरण झाले आहे. परंतु अंतिम टप्प्यातील डांबरीकरण रखडले आहे. गत सहा महिन्यांपासुन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे मजबुतीकरणाच्या रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यावर गिट्टी अस्तव्यस्त पसरल्याने वाहने कोसळत आहेत. या खड्यामुळे अनेक  अपघातही घडले आहेत. परंतु यंत्रणा बेफिकीर आहे. रस्ता डागडुजी करणाच्या दुर्लक्षीतपणामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. रस्ता डांबरीकरण करण्याची ओरड नागरिक करीत असले तरी यंत्रणेवर आरोप करण्यात येत आहेत. आंतरजिल्हा मार्गभंडारा व गोंदिया जिल्ह्याला जोडणारा मार्ग म्हणूनही वांगी-मांडवी रस्त्याची ओळख आहे. मात्र रस्त्याची डागडूजी करावी ाी पूर्ण रस्ताच नवीन तयार करावा, या विवंचनेत प्रशासन आहे. डागडुजी करण्यात मलिदा जास्त मिळतो तर नवीन बांधकामात फायदा कमी असतो, अशी चर्चा गावात सुरू झाली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा