आॅनलाईन लोकमतमोहन भोयरभंडारा: मांढळ-कुसारी मार्गावर वाट चुकलेले हरिणाचे एक गोंडस पाडस कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांच्या सतर्कतेमुळे वाचले. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास आकाश गाढवे व पंकज झंझाड हे दोन युवक या मार्गावरून जात असताना त्यांना अचानक कुत्र् यांच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता, हरिणाचे एक कोवळे पाडस ज्याचे वय अंदाजे साडेतीन महिन्यांचे असावे ते जिवाच्या आकांताने धावताना व त्या कु त्र् यांच्या हल्ल्याला परतवताना
तरुणांच्या सतर्कतेने हरणाच्या पाडसाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:19 IST
मांढळ-कुसारी मार्गावर वाट चुकलेले हरिणाचे एक गोंडस पाडस कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांच्या सतर्कतेमुळे वाचले.
तरुणांच्या सतर्कतेने हरणाच्या पाडसाला जीवदान
ठळक मुद्देवाट चुकलेले हरणाचे पाडसडाव्या डोळ््याला जखम