शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्यात व्याघ्र हल्ल्याची पुन्हा तिसरी घटना; शेतावर गेलेल्या महिलेवर हल्ला, गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:09 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क   भंडारा : साकोली तालुक्यातील आमगाव या गावाच्या शेतशिवारात आज पुन्हा वाघाने शेतावर गेलेल्या एका महिलेवर हल्ला ...

 लोकमत न्यूज नेटवर्क  भंडारा : साकोली तालुक्यातील आमगाव या गावाच्या शेतशिवारात आज पुन्हा वाघाने शेतावर गेलेल्या एका महिलेवर हल्ला करून गंभीर  जखमी केले. छाया मुंगमोडे ( ४३) असे या महिलेचे नाव असून तिला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानेवर आणि कानाखाली गंभीर जखम झाली आहे. बुधवारी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शेत शिवारात ही घटना घडली.

 या महिन्यात याच परिसरात घडलेली ही सलग तिसरी घटना आहे. यापूर्वी 10 मार्च रोजी आपल्या मुलासह महफूल वेचण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर गेल्या शनिवारी उमरझरी शिवण आठवला येथील शिवारात माया रामकृष्ण सोनवणे या महिलेवर हल्ला करून तिलाही गंभीर जखमी केले होते सध्या तिच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत त्यानंतर आज बुधवारी ही तिसरी घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tiger attack in Sakoli again; woman seriously injured in field.

Web Summary : Another tiger attack in Sakoli injures a woman working in her field. This is the third such incident this month in the area, causing local outrage. The victim is hospitalized with serious injuries.
टॅग्स :Tigerवाघ