शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सीबीनॅट तंत्रज्ञानाद्वारे आता टीबीची तपासणी

By admin | Updated: September 12, 2016 00:32 IST

सीबीनॅट हे एक जीन एक्सपर्ट आधारित तंत्रज्ञान किंवा मशीन असून या मशीनद्वारे थुंकीच्या नमुन्यांचे...

दोन तासांत होणार निदान : नितीन वानखेडे यांची माहितीभंडारा : सीबीनॅट हे एक जीन एक्सपर्ट आधारित तंत्रज्ञान किंवा मशीन असून या मशीनद्वारे थुंकीच्या नमुन्यांचे मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्लोसीस आणि रिफॅम्पिसीन ड्रग्ज रेझिस्टंट यांचे निदान करते. पूर्वी ड्रग्ज रेझिस्टंट क्षय रोगाचे निदानाकरिता दोन ते चार महिने लागत असे आता हेच निदान जीन एक्सपर्ट मशीनद्वारे दोन तासात होते.सीबीनॅट तंत्रज्ञानाद्वारे सध्या ४ प्रकारच्या टीबी संशयीत रुग्णांचे ठसे व फुफ्फूसाव्यतिरिक्त सॅम्पल (कल्चर) तपासण्यात येणार आहेत. खासगी चिकित्सक यांना कल्चर सॅम्पल घेण्याकरिता जिल्हा क्षयरोग केंद मोफत फाल्कन ट्युबचा पुरवठा करण्यात येईल. जेणेकरून सामान्य जनतेला याचा लाभ घेता येईल. जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा तसेच प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात टीबी विभाग अंतर्गत मिळते. याचा लाभ वरीलपैकी टीबी संशयीत रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉ.नितीन वानखेडे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)सीबीनॅट मशिनद्वारे टीबी रोगाच्या तपासणीत आतापर्यंत ९५ कल्चर सॅम्पल लावण्यात आले. त्यामधून एक एमडीआर टीबी व दोन टीबीचे रुग्ण निदान झाले. हे तंत्रज्ञान टीबी संशयीत लहान बालके, एचआयव्ही रुग्ण, क्रॉनिक टीबी रुग्ण यांना जास्त फायदेशिर ठरणार आहे. रुग्णांचा ठसा काढण्याकरिता फाल्कन ट्युबचा वापर करण्यात येत असून त्याचा पुरवठा सर्व शासकीय आरोग्य केंद्रातून मोफत करण्यात येत आहे. - शिवशंकर शेंडे, जिल्हा समन्वयक, जिल्हा क्षयरोग केंद्र, भंडारा