शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी सरसावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST

ग्रामीण क्षेत्रातही आता उदयोन्मुख नेतृत्व विकसित होत आहे. त्यातच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थी घडविले जात आहे

ठळक मुद्देमिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
मनात ठाणले की कोणतीही बाब अशक्य नाही. अशीच काही करण्याची गाठ मनाशी बांधून लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प सोडला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह ग्रामस्थांनाही उपस्थित अपने सहभाग नोंदवित आहेत.
ग्रामीण क्षेत्रातही आता उदयोन्मुख नेतृत्व विकसित होत आहे. त्यातच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थी घडविले जात आहे. लाखनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मिरेगाव येथील उच्च प्राथमिक शाळेत वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात त्यात कोरोना संकटकाळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले पत्रमैत्रीच्या माध्यमातून असो की शाळेत न येताही त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना उद्बोबन करण्याचे प्रयत्न शिक्षक व ग्रामस्थ नेहमी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. यावेळीही शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली या विद्यार्थ्यांनी याची माहिती पालकांना ही दिली.
या अनुभव कथा आरोग्याच्या दृष्टीने योग्य असलेली बाब अनेकांना पटवून सांगितले शाळेतील शिक्षक तथा बासरीवादक पालिकेचं दिसणे यांच्या सुमधुर बासरी वादन आत विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प सोडला विद्यार्थी प्रतिनिधी कोसरे हिने विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्या बाबत ची शपथ उपस्थित मुख्याध्यापकांनी सहशिक्षक विद्यार्थ्यांना दिली.