शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

मोहाडी येथे विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाचे कौतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:12 IST

रस्त्यावर मौल्यवान वस्तू, पैसे पडले दिसले तर चटकन ते साहित्य खिशात घालविण्याची प्रवृत्ती पावलोपावली दिसते. पण एका विद्यार्थिनीला चक्क रुपये असलेला व काही महत्वाचे दस्ताऐवज असलेला पॉकीट सापडला. त्या मुलींना कोणताही मोह न होता तो पाकीट मोहाडी पोलीस ठाण्यात जमा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रस्त्यावर मौल्यवान वस्तू, पैसे पडले दिसले तर चटकन ते साहित्य खिशात घालविण्याची प्रवृत्ती पावलोपावली दिसते. पण एका विद्यार्थिनीला चक्क रुपये असलेला व काही महत्वाचे दस्ताऐवज असलेला पॉकीट सापडला. त्या मुलींना कोणताही मोह न होता तो पाकीट मोहाडी पोलीस ठाण्यात जमा केला.बालपणातील संस्काराची जडणघडण झाली. त्याचा प्रत्यय कुठेतरी दिसायला लागतो. अशीच प्रामाणिकपणा या संस्काराच्या नात्याशी जुळलेली कुशारी येथील कल्याणी गाढवे. कल्याणी ही शाळेत येत असताना तिला कुशारी फाट्यावर पॉकीट दिसला. त्यात काही रुपये, एटीएम कार्ड, वॉरंट आदी वस्तू होत्या. तसाच तो पॉकीट उचलून कल्याणीने मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. पोलिसांना पॉकीट असणाऱ्याचा शोध लावला. तो पॉकीट पूर्वी बीएसएफ व आता राष्ट्रीय आपदा मोचन बलात काम करणारा आंधळगाव येथील भूमेश बनकर यांचा होता. त्या दोघांना ठाण्यात बोलावून घेतले. कल्याणीला सापडलेला पॉकीट पोलिसांनी भूमेश बनकरच्या स्वाधीन केले. मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी कल्याणीचे कौतूक केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक थेटे यांची उपस्थिती होती.