शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

शिवलालच्या मुलांचे पुन्हा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 1:08 AM

अतिक्रमित घर पाडल्यानंतर मुलांनी उपोषण आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विविध आश्वासने दिली होती. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या दोन मुलांनी पुन्हा गुरूवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देसिरसोलीचे प्रकरण : प्रशासनाने पाडले होते अतिक्रमित घर

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : अतिक्रमित घर पाडल्यानंतर मुलांनी उपोषण आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विविध आश्वासने दिली होती. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या दोन मुलांनी पुन्हा गुरूवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.अतिक्रमणाच्या नावाखाली शिवलाल लिल्हारेचे घर पाडण्यात आले. शिवलाल आजारी पडला तर त्याच्या दोन मुलांनी न्यायासाठी तहसीलसमोर तीन दिवस आमरण उपोषण सुरु केले. गावकऱ्यांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला. तहसीलदारांनी ३ जून रोजी काही आश्वासने दिली. मात्र या प्रकरणाचा निपटारा झाला नाही. त्यामुळे पुन्हा गुरवारपासून शिवलालचे समीर व सतीश ही दोन मुले तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसली आहेत. सायंकाळी उपविभागीय अधिकारी तोंडगावकर, तहसीलदार धनंजय देशमुख, पोलीस निरीक्षक शिवाजी कदम आणि आंदोलनकर्त्याच्यावतीने राजु कारेमोरे माधव बांते, नरेश डहारे, सलीम पठाण, संजय शहारे यांनी वाटाघाटी सुरु केल्या. तहसीलदारांनी शिवलाल लिल्हारे यांना भुखंड देण्याचे मान्य केले. सोमवारपर्यंत प्रश्न निकाली काढला जाईल.