शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूरच्या शिवाजी चौकातील खड्डे देतात अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथील महत्वाचे चौक म्हणजे शिवाजी चौक आहे. या चौकातून साकोली, अर्जुनी, वडसा, भंडारा, पवनी आदी शहराला जाण्यासाठी मार्ग आहेत. या ठिकाणी एसटी बस, खाजगी प्रवाशी वाहतूकचा याच ठिकाणी थांबा आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ये-जा करणारे प्रवाशांची याच ठिकाणी नेहमी वर्दळ असते.

ठळक मुद्देवर्दळीचा चौक। बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील साकोली -लाखांदूर - वडसा महामार्गावरील शिवाजी चौक टी-पाइन्ट येथे अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर याच चौकातून प्रवाशांची व वाहनांची वर्दळ असते. मात्र याकडे संबंधीत विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अपघात होत आहेत. अधिकारी दुर्लक्ष करून वेळ मारून नेत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे त्वरित लक्ष वेधून डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहेतालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथील महत्वाचे चौक म्हणजे शिवाजी चौक आहे. या चौकातून साकोली, अर्जुनी, वडसा, भंडारा, पवनी आदी शहराला जाण्यासाठी मार्ग आहेत. या ठिकाणी एसटी बस, खाजगी प्रवाशी वाहतूकचा याच ठिकाणी थांबा आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ये-जा करणारे प्रवाशांची याच ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी गाड्या थांबविण्यासाठी जागा अपुरी असल्याने मुख्य डांबरीकरण मार्गावरच बस थांबवतात. त्यामुळे खाजगी वाहतुकीला अडचण निर्माण होत असतो. या टी-पाइन्टवर दोन बाजूला खूप मोठंमोठे खड्डे पडले असल्याने बस, खाजगी प्रवाशी वाहतूक फिरवितांना खूप अडचण निर्माण होतो. सदर गाड्या अनियंत्रीत होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिक व जनप्रतिनिधी यांनी तक्रारी करून संबंधित विभागाला अवगत केले. मात्र सदर मार्ग हा महामार्ग विकास महामंडळला वळती झाला असून त्यांचे कार्यालय नागपूर येथे असल्याने त्यांच्या पर्यंत गाºहाणी मांडायला जायचे कसे, असा प्रश्न जनतेसमोर उभा ठाकला आहे. सदर चौकातील खड्ड्यांची डागडुजी कोण करणार व जनतेला होणारा त्रास कमी होणार की नाही, असे विविध प्रश्न निर्माण झाले आहे. खड्ड्यांची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी जनतेनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा