साकोली शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:18+5:302021-02-23T04:53:18+5:30

यावेळी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगराध्यक्षा धनवंता राऊत, डॉ. नितीन गुप्ता, ...

Shiva Jayanti celebrations in Sakoli city | साकोली शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी

साकोली शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी

यावेळी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगराध्यक्षा धनवंता राऊत, डॉ. नितीन गुप्ता, इंजि. संदीप बावनकुळे, नगरसेवक ॲड. मनीष कापगते, प्रियंका वर्मा, सुचिता आगाशे प्रामुख्याने हजर होते. यात ऑनलाईन पेंटिंग स्पर्धेतून स्पर्धकांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी राजू पोगडे, अखिलेश गुप्ता, गिरीश रहांगडाले या कोरोनातील योद्धांचा सत्कार करण्यात आला. सदर लोकार्पण रुग्णवाहिका रुग्णसेवेत डॉ. नितीन गुप्ता हॉस्पिटल येथे ठेवण्यात आली. सोहळ्यासाठी सक्षम फाऊंडेशनचे गोलू धुर्वे, डॉ. समीर गहाणे, रिषभ तांडे, नीलेश सिंग, विहिंपचे घनश्याम आगाशे, अंकित गहाणे, सागर पुस्तोडे, छत्रुघ्न पटले, रोशन कापगते, किशोर बावणे, महेश शहारे, सत्यवान गजभिये, सुरेश संग्रामे, सपन कापगते आदींनी सहकार्य केले.

Web Title: Shiva Jayanti celebrations in Sakoli city