शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा सातवा दिवस

By admin | Updated: July 21, 2014 23:42 IST

आपल्या विविध मागण्यांकरिता आंदोलन करीत असलेल्या नगर पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचा आज सातवा दिवसात प्रवेश केला आहे. सध्या तरी या आंदोलनाचा प्रभाव जनतेवर पडला नाही.

संप नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा : नागरिकांना फटका बसणार!पवनी : आपल्या विविध मागण्यांकरिता आंदोलन करीत असलेल्या नगर पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचा आज सातवा दिवसात प्रवेश केला आहे. सध्या तरी या आंदोलनाचा प्रभाव जनतेवर पडला नाही. पण या कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र केल्यास याचा प्रभाव जनतेवरही पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आंदोलनामुळे कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे त्याचा फटका सामान्य सुविधांवर पडत आहे. बाजारामध्ये जागोजागी कचरा पडलेला दिसत आहे.येथील नगर पालिका कर्मचाऱ्यांनी १५ जुलै पासून आपल्या विविध मागण्यांकरिता काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात ७१ पैकी ६६ कर्मचारी सहभागी झाले आहेत.या आंदोलनाचा प्रभाव सरळ जनतेवरप डणार असल्यामुळे पवनीचे नगराध्यक्ष मोहन सुरकर, मुख्याधिकारी रविंद्र भेलावे, विरोधी पक्ष नेते धर्मेंद्र नंदरधने, भास्कर उरकुडकर आदी पदाधिकारी तोडगा काढण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना भेटून या आंदोलनावर तोडगा काढण्याच्या मागणीचे निवेदन देवून स्थितीची माहिती दिली आहे. समस्येवर अजूनतरी तोडगा निघाला नाही. जर हे आंदोलन अजून सुरु राहिल्यास याचा सरळ प्रभाव जनतेवर पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची बाब खुद्द कर्मचारी बोलून दाखवित आहेत.(तालुका प्रतिनिधी)