शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आमरण उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:33 IST

तलावाची पाळ फुटून सिंदपूरी गावात पाणी शिरले होते. सुमारे चार वर्षापासून बेघराला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्या विरोधात अन्यायग्रस्ताने सिंदपुरी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल जि.प. सदस्या प्रतीक्षा कटरे यांनी तात्काळ घेतली.

ठळक मुद्देसिंदपूरी येथील घरकूल लाभार्थी : प्रतीक्षा कटरे यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तलावाची पाळ फुटून सिंदपूरी गावात पाणी शिरले होते. सुमारे चार वर्षापासून बेघराला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्या विरोधात अन्यायग्रस्ताने सिंदपुरी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल जि.प. सदस्या प्रतीक्षा कटरे यांनी तात्काळ घेतली. जि.प. चे सभापतीसह उपोषणस्थळी भेट दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.सिंदपूरी येथील रामचंद्र मधुकर खडसे यांचे सन २०१४ मध्ये तलावाच्या पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. एकूण ६७ बाधीतांची यादी तहसीलदार व बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राज्य शासनाला मंजूरीकरिता सादर केले. परंतु घरकुल मंजूर झाले नाही. त्यावेळी सरपंच पारधी, उपसरपंच देवानंद वासनिक, विनोद मोरे तथा ग्रामस्थांनी पं.स. तुमसर समोर उपोषण सुरु केले होते हे विशेष.शासन व प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्याकरिता रामचंद्र खडसे यांनी २३ आॅक्टोबरला आमरण उपोषण सुरु केले. जि.प. सदस्या प्रतिक्षा उमेश कटरे, जि.प. सभापती धनेंद्र तुरकर, रेखाताई ठाकरे यांनी प्रकल्प अधिकारी मनिषा कुरसुंगे यांचेशी चर्चा करुन उपोषणस्थळी भेट देऊन समस्या सोडविण्याबाबत सांगितले.खडसे यांना सन २०१९-२० मध्ये यांचे नाव यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले. लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी जि.प. सदस्या प्रतिक्षा कटरे, जि.प. सभापती धनेंद्र तुरकर, रेखाताई ठाकरे, पं.स. सदस्य राजेंद्र ढबाले, देवचंद ठाकरे, विनोद मोरे, सरपंच गायधने, उपसरपंच देवानंद वासनिक, ग्रा.पं. सदस्य दिनेश उरकुडे, अनिल शहारे, सुनिता निकुडे, वैशाली गजभिये सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजना