शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर

By admin | Updated: February 24, 2017 00:28 IST

येथील गोविंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी शालेय पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर केल्याची तक्रार

जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार : पालांदूर येथील गोविंद विद्यालयातील प्रकारपालांदूर : येथील गोविंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी शालेय पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना पालांदूर येथील डॉ. दिलीप फरांडे यांनी केली आहे.राष्ट्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत पालांदूर गोविंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांकरीता शालेय पोषण आहाराची व्यवस्था शासकीय निधीतून केली आहे. मात्र शासनाच्या मुख्य हेतूला बाजूला ठेवत या निधीची अफरातफर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अरविंद रामटेके यांनी कुणालाही विश्वासात न घेता केल्याचा आरोप डॉ. दिलीप फरांडे यांनी केला आहे. विद्यालयाच्या नावावर असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पालांदूर चौ. खाते क्रमांक ३०३/४७४ मधून २० जानेवारीला मुख्याध्यापकांनी स्वत:च्या खाते क्रमांक ३०२/८६०५ त्याच बँकेच्या शाखा लाखनी येथे १७ हजार एनएफईटी द्वारे वळते केले. करिता सखोल चौकशी करून पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर वैयक्तीक लाभाकरीता केली असल्याने कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे. (वार्ताहर)पालांदूर शाखेला रोखची अडचण असल्याने लाखनी शाखेला रक्कम वळती केली. त्या रक्कमेतून शाळेकरीताच बायोमेट्रिक मशिन खरेदी केली असून ती रक्कम मी १६ फेब्रुवारीलाच खात्यात जमासुद्धा केली आहे. यात रकमेची अफरातफरचा मुद्या येतच नाही. नाहक मला बदनाम करण्याचा षडयंत्र विेरोधक रचित आहेत. -प्राचार्य अरविंद रामटेके, गोविंद विद्यालय पालांदूर