सापाला जीवदान : सावरला येथील शेतशिवारात असलेल्या विहिरीत नाग पडला. या नागाला सर्पमित्र माधव वैद्य यांनी पकडून त्याला सावरला येथील जंगलात सोडून जीवदान दिले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}By admin | Updated: June 16, 2017 00:22 IST