शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

४९ रुपयांचे एन-९५ मास्क ८० ते १२० रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 5:00 AM

एन -९५ मास्कची आम्ही कुठल्याही जास्त दराने विक्री केलेली नाही. याउलट आमच्याकडे जेनेरिक मेडिकल औषधी अंतर्गत २५ रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहे. ग्राहकांना सहजपणे मास्क उपलब्ध होेत आहे. कुठल्याही शासकीय आदेशांचे उल्लंघन केलेले नाही. परंतु कुणाचेही नुकसान होऊ नये याचीही राज्यशासनाच्यावतीने काळजी घेतली पाहिजे. 

ठळक मुद्देआदेशाबाबत असंतोष : औषधी विक्रेत्यांचे होतेय लाखोंचे नुकसान

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात तीन ते ४९ रुपयांचे मास्क ऐंशी ते १२० रुपयात विकले जात असले तरी त्याा ग्राहकांचा अल्प प्रतीसाद आहे. शासकीय दराप्रमाणे कंपनीने मास उपलब्ध केले नसल्याचा दावा औषध विक्रेत्यांनी केला आहे. यात शासनाने एन-९५ मास्कचे शासकीय दर निर्धारित केले आहे. अजूनपर्यंत या मास्कचा पुरवठा झालेला नाही. खाजगी कंपन्यांचे जुने मास्क प्रिंट रेटने विकले जात आहेत. बाजारपेठेत कापडी मास्क विक्री करणारी कुठलीही कारवाई न करता शासनाने परवानाधारक औषध विक्री दुकानदारांना वेठीस धरण्याचे प्रयत्न करीत असल्याच्या आरोपही केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहेसरकारचा नव्या निर्णय....एन -९५ मास्कची आम्ही कुठल्याही जास्त दराने विक्री केलेली नाही. याउलट आमच्याकडे जेनेरिक मेडिकल औषधी अंतर्गत २५ रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहे. ग्राहकांना सहजपणे मास्क उपलब्ध होेत आहे. कुठल्याही शासकीय आदेशांचे उल्लंघन केलेले नाही. परंतु कुणाचेही नुकसान होऊ नये याचीही राज्यशासनाच्यावतीने काळजी घेतली पाहिजे. -दुर्गेश माकडे, जेनेिरक मेडीकल स्टोर्स, भंडारा 

असोसिएशनची बाजुही महत्वाचीराज्य शासनाने दिलेल्या वेळोवेळी सूचनांचे आम्ही इमानेइतबारे पालन करीत असतो मात्र असोसिएशनचे म्हणणे अजून पर्यंत ऐकून घेण्यात आलेले नाही परिणामी अनेक औषध दुकानदारांना याचा आर्थिक फटकाही बसला आहे. धोरण निश्चित करण्यापूर्वी संघटनेचेही म्हणणे किंवा त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे होती. जास्त दराने मास्क विकण्याचा प्रश्नच नाही.-संजय निंबार्ते, निंबार्ते मेडीकल स्टोर्स, भंडारा 

मास्क उपलब्ध झाले पाहिजेआमच्यापर्यंत शासकीय दराने उपलब्ध असलेले मास्कचा पुरवठा आम्हाला आलेला नाही. परिणामी जास्त दराने एन ९५ मास्कची विक्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शहरातील गल्लीबोळीतही सुती कापडापासून निर्मित मार्चची विक्री होत आहे. पण नियम फक्त आमच्यासाठी आहे. ग्राहकही जागरूक आहे. आम्हाला ज्या दरात मास्क उपलब्ध होइल त्याच दरात आम्ही विक्री करू.-सोनु कुरंजेकर, बाळकृष्ण मेडीकल स्टोर्स, भंडारा

कुणाचीही तक्रार नाहीराज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार निरीक्षण सुरू करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत जास्त दराने मास्कची विक्री होत असल्या बाबतची तक्रार आलेली नाही. दुकानदारांनी ठरलेल्या यराप्रमाणे मास्कची विक्री करावी.- प्रशांत रामटेके सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, भंडारा

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या